आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयी अद्ययावत माहिती
Posted On:
28 JUN 2021 9:15AM by PIB Mumbai
कोविड लसीकरणामध्ये भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला असून देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रांमध्ये अमेरिकेला मागे टाकले आहे.
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 32.36 कोटी मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात देशात 46,148 नव्या रुग्णांची नोंद
देशात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ही संख्या 5,72,994
उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.89%
देशात आतापर्यंत एकूण 2,93,09,607 कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात 58,578 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या, सलग 46 व्या दिवशी जास्त
रुग्ण बरे होण्याचा दर 96.80%
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी, सध्या हा दर 2.81%
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.94%, सलग 21 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत वाढ, एकूण 40.63 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
Umesh U/Nilima C/DY
(Release ID: 1730838)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam