आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 17 JUN 2021 9:03AM by PIB Mumbai

भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 8,26,740 वर पोहचली, 71 दिवसातला नीचांक

भारतात गेल्या 24  तासात 67,208 इतक्या दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद

संपूर्ण देशभरात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2,84,91,670

गेल्या 24 तासात 1,03,570 इतके रुग्ण बरे झाले 

सलग 35 व्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दैनंदिन नव्या रूग्णसंख्येपेक्षा अधिक

रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 95.93%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% हून कमी, सध्या हा दर 3.99 %

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.48 %, सलग दहाव्या दिवशी हा दर 5 % पेक्षा कमी

देशात चाचण्यांच्या क्षमतेत सातत्यात वाढ कायम असून आतापर्यंत देशभरात एकूण – 38.52 कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत 26.55 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
 

***
 

एचएफडब्ल्यू / कोविड राज्यनिहाय स्थिती/ 17 जून 2021/1
ST/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1727859) आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam