आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
Posted On:
15 JUN 2021 9:33AM by PIB Mumbai
भारतात सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 9,13,378
भारतात गेल्या 24 तासात 60,471 नव्या रुग्णांची नोंद; 75 दिवसांतील नीचांक
देशात आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 2,82,80,472.
गेल्या 24 तासात बरे झालेल्यांची संख्या 1,17,525
सलग 33 व्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या दैनंदिन रुग्णांपेक्षा जास्त
बरे होण्याचा दर वाढून 95.64%
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% हून कमी; सध्या हा दर 4.39%
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.45%; सलग 8 व्या दिवशी हा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी
देशात चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ कायम असून आतापर्यंत देशात एकूण 38.13 कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत 25.90 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
HGW/कोविड राज्यनिहाय स्थिती/14 जून 2021/1
***
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727166)
Visitor Counter : 162
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada