आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरणाची अद्ययावत माहिती दिवस-148


भारताच्या एकूण लसीकरणाने 25 कोटींचा टप्पा ओलांडला

भारताने पहिल्या मात्रेच्या व्यवस्थापनातही 20 कोटींचा टप्पा ओलांडला

आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 4.07 कोटींहून जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे

Posted On: 12 JUN 2021 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2021

कोविड लसीकरण मोहिमेत आज भारताने महत्वपूर्ण मैलाचा दगड गाठला. कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या आजच्या 148व्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या  तात्पुरत्या अहवालानुसार लसीकरणाच्या संख्येने 25 कोटींचा (25,28,78,702) टप्पा पार केला. पहिल्या मात्रेच्या लाभार्थ्यांच्या संख्येनेही  20 कोटींचा (20,46,01,176) ऐतिहासिक टप्पा पार केला. 

आज  18 ते 44 वयोगटातील 18,45,201 लाभार्थ्यांना लसींची पहिली मात्रा मिळाली तर याच वयोगटातील 1,12,633  जणांना  कोविड लसींची दुसरी मात्रा मिळाली. लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाल्यापासून 37 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण  4,00,31,646 जणांना लसींची पहिली मात्रा देण्यात आली, तर 6,74,499  जणांना लसींची दुसरी मात्रा मिळाली. बिहार, दिल्ली, गुजराथ, हरयाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, ओदिशा, उत्तरप्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील 10 लाखांहून जास्त लाभार्थ्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली.

आतापर्यंत 18-44 वयोगटातील लोकांना आतापर्यंत दिलेल्या एकूण लसींच्या मात्रांची संख्या खालील तक्त्यात दिसून येईल.

S.No.

State

1st Dose

2nd Dose

1

A & N Islands

14530

0

2

Andhra Pradesh

403836

1968

3

Arunachal Pradesh

72510

0

4

Assam

876685

10162

5

Bihar

2506893

501

6

Chandigarh

88220

0

7

Chhattisgarh

875598

9

8

Dadra & Nagar Haveli

65328

0

9

Daman & Diu

80428

0

10

Delhi

1355496

97242

11

Goa

95997

1618

12

Gujarat

3602832

59233

13

Haryana

1627335

12838

14

Himachal Pradesh

109533

0

15

Jammu & Kashmir

345633

23899

16

Jharkhand

987807

4608

17

Karnataka

2935409

10182

18

Kerala

1052424

941

19

Ladakh

58768

0

20

Lakshadweep

14840

0

21

Madhya Pradesh

4064056

80338

22

Maharashtra

2324478

174976

23

Manipur

86143

0

24

Meghalaya

60732

0

25

Mizoram

37880

0

26

Nagaland

79400

0

27

Odisha

1037970

71499

28

Puducherry

59984

0

29

Punjab

482789

1817

30

Rajasthan

3315518

1109

31

Sikkim

41869

0

32

Tamil Nadu

2209641

7950

33

Telangana

1582571

1493

34

Tripura

61700

2696

35

Uttar Pradesh

4384321

102645

36

Uttarakhand

490128

1259

37

West Bengal

2542364

5516

 

Total

4,00,31,646

6,74,499

लसींच्या एकूण 25,28,78,702 मात्रा दिल्या गेल्या त्याचे नियोजन प्राधान्य गटाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे करण्यात आले.

Cumulative Vaccine Dose Coverage

 

Healthcare workers

Frontline workers

People Aged 18-44 Years

 

People Aged ≥ 45 Years

People Aged ≥ 60 Years

Total

1st Dose

1,00,47,057

1,67,20,729

4,00,31,646

7,53,56,174

6,24,45,570

20,46,01,176

2nd Dose

69,62,262

88,37,805

6,74,499

1,19,35,606

1,98,67,354

4,82,77,526

Total

1,70,09,319

2,55,58,534

4,07,06,145

8,72,91,780

8,23,12,924

25,28,78,702

लसीकरणाच्या आजच्या 148 व्या दिवशी ( 12 जून 2021 रोजी) संध्याकाळी 7 वाजता तयार केलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 31,67,961 जणांना लसींची पहिली मात्रा देण्यात आली तर  3,56,654  जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. आज रात्री उशीरापर्यंत अंतिम अहवाल हाती येईल.

 

Date: 12th June, 2021 (148th Day)

 

Healthcare workers

Frontline workers

People Aged 18-44 Years

 

People Aged ≥ 45 Years

People Aged ≥ 60 Years

Total

1st Dose

11,554

81,435

18,45,201

6,26,554

2,46,563

28,11,307

2nd Dose

12,707

23,770

1,12,633

1,00,477

1,07,067

3,56,654

Total

24,261

1,05,205

19,57,834

7,27,031

3,53,630

31,67,961

कोविडला बळी पडू शकणाऱ्या मोठ्या लोकसमूहाचे संरक्षण हा देशातील लसीकरण मोहिमेपाठचा उद्देश असून त्याचा सातत्याने आढावा तसेच वरिष्ठ पातळीवरून लेखाजोखा घेतला जातो.

 

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1726680) Visitor Counter : 246