आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
07 JUN 2021 2:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2021
भारतात दैनंदिन स्तरावर एक लाख व्यक्ती नव्याने कोविड बाधित, बाधितांच्या संख्येचा 61 दिवसांतील नीचांक
भारतात सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत सतत घसरण होत ती 14,01,609 वर पोहचली
गेल्या 24 तासांच्या कालावधीत सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 76,190 ने घट
देशात आतापर्यंत एकूण 2,71,59,180 व्यक्ती कोविड-19 मुक्त
गेल्या 24 तासांत 1,74,399 रुग्ण कोविडमधून मुक्त
देशात दैनंदिन पातळीवर रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 25 व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा अधिक
रोगमुक्ती दर वाढून 93.94% इतका
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर आत 6.21%
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 6.34%, सलग 14 व्या दिवशी 10% हून कमी
चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ - आतापर्यंत एकूण 36 कोटी 60 लाख चाचण्या
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 23 कोटी 27 लाख मात्रा
* * *
S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1725049)
आगंतुक पटल : 229
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam