आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 लसीकरण ताजी स्थिती - दिवस 141

एकूण  23 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देऊन  भारताने ओलांडला महत्वाचा टप्पा

आतापर्यंत 18-44 वयोगटातील 2.77 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण

आज संध्याकाळी 7 पर्यंत 31 लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 05 JUN 2021 10:40PM by PIB Mumbai

 

कोविड -19 महामारीविरुद्धच्या लढ्यात आज भारताने महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. देशात आज संध्याकाळी 7 पर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार लसीच्या 23 कोटीहून अधिक मात्रा  (23,10,89,241) देण्यात आल्या.

चाचणी, शोध, उपचार आणि कोविड अनुरूप वर्तनासह, महामारीच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी लसीकरण हा केंद्र  सरकारच्या सर्वसमावेशक धोरणाचा अविभाज्य स्तंभ आहे.

18-44 वर्षे वयोगटातील 16,19,504 लाभार्थ्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आणि त्याच वयोगटातील 41,058 लाभार्थ्यांना आज लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.  लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाल्यापासून एकूण 37 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील  2,76,35,937  व्यक्तींना लसीची पहिली मात्रा मिळाली आणि 1,60,406 व्यक्तींना दुसरी मात्रा मिळाली आहे. बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र , राजस्थान , तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि प. बंगालमध्ये  18-44 वर्षे वयोगटातील 10 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली.

खालील तक्त्यात आत्तापर्यंत 18-44  वर्षे वयोगटातील व्यक्तींना  देण्यात आलेल्या लसीच्या  एकूण मात्रा  दर्शविल्या आहेत.

 

S.No.

State

1st Dose

2nd Dose

1

A & N Islands

11,205

0

2

Andhra Pradesh

59,661

181

3

Arunachal Pradesh

51,808

0

4

Assam

6,30,528

602

5

Bihar

19,14,810

14

6

Chandigarh

69,190

0

7

Chhattisgarh

7,65,145

5

8

Dadra & Nagar Haveli

47,391

0

9

Daman & Diu

58,270

0

10

Delhi

11,63,873

5,293

11

Goa

52,484

843

12

Gujarat

22,92,959

104

13

Haryana

12,40,419

2,847

14

Himachal Pradesh

1,04,557

0

15

Jammu & Kashmir

2,77,151

15,906

16

Jharkhand

6,90,966

121

17

Karnataka

19,23,765

2,895

18

Kerala

5,22,273

151

19

Ladakh

46,063

0

20

Lakshadweep

7,615

0

21

Madhya Pradesh

30,56,528

15,185

22

Maharashtra

16,32,024

21,298

23

Manipur

52,148

0

24

Meghalaya

42,305

0

25

Mizoram

21,440

0

26

Nagaland

34,908

0

27

Odisha

7,80,056

2,923

28

Puducherry

32,242

0

29

Punjab

4,42,403

931

30

Rajasthan

18,97,274

514

31

Sikkim

10,653

0

32

Tamil Nadu

18,42,883

2,407

33

Telangana

6,12,927

566

34

Tripura

59,476

0

35

Uttar Pradesh

30,35,313

86,031

36

Uttarakhand

3,19,398

0

37

West Bengal

18,33,826

1,589

 

TOTAL

2,76,35,937

1,60,406

 

एकूण 23,10,89,241 पैकी  99,62,728 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर  68,53,413 कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. 1,61,57,437  आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर 86,58,805  आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली. 18-44 वर्षे वयोगटातील 2,76,35,937 लोकांनी लसीची पहिली मात्रा तर 18-44 वर्षे वयोगटातील 1,60,406 लोकांनी लसीची  दुसरी मात्रा घेतली. 45 ते 60 वर्षे वयोगटातील 7,06,41,613  लोकांनी लसीची पहिली मात्रा तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील 1,12,93,868 लोकांनी लसीची  दुसरी मात्रा घेतली. 60 वर्षे वयावरील 6,05,25,195 लोकांनी लसीची पहिली मात्रा तर 60 वर्षे वयावरील 1,91,99,839  लोकांनी लसीची  दुसरी मात्रा घेतली.

 

HCWs

1st Dose

99,62,728

2nd Dose

68,53,413

FLWs

1st Dose

1,61,57,437

2nd Dose

86,58,805

Age Group 18-44 years

1st Dose

2,76,35,937

2nd Dose

1,60,406

Age Group 45 to 60 years

1st Dose

7,06,41,613

2nd Dose

1,12,93,868

Over 60 years

1st Dose

6,05,25,195

2nd Dose

1,91,99,839

Total

23,10,89,241

संध्याकाळी 7 पर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार लसीकरण मोहिमेच्या (दि. 5 जून 2021) 141 व्या दिवशी 31,20,451 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. 28,70,693  लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 2,49,758  लाभार्थ्यांना लसीची  दुसरी मात्रा देण्यात आली. अंतिम अहवाल आज रात्री उशीरापर्यंत पूर्ण होईल.

 

Date: 5th June, 2021 (141st Day)

HCWs

1stDose

16,187

2ndDose

10,848

FLWs

1stDose

96,065

2nd Dose

19,144

18-44 years

1st Dose

16,19,504

2nd Dose

41,058

45 to 60 years

1st Dose

8,12,986

2nd Dose

96,653

Over 60 years

1st Dose

3,25,951

2nd Dose

82,055

Total Achievement

1st Dose

28,70,693

2nd Dose

2,49,758

देशात कोविड 19 संसर्गाचा सर्वात जास्त धोका असलेल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम एक महत्त्वाचे साधन असून नियमितपणे सर्वोच्च स्तरावर त्याचा आढावा घेतला जातो आणि देखरेख केली  जाते.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1724845) Visitor Counter : 42