आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड19 ची ताजी माहिती
Posted On:
03 JUN 2021 9:39AM by PIB Mumbai
भारतातील रुग्णसंख्या कमी होण्याचा कल सातत्याने कायम असून, सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 17,13,413 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत
80,232 इतकी घट झाली आहे.
दैनंदिन रुग्णसंख्या 1.34 लाख असून, देशात नवे रुग्ण कमी होण्याचा कल कायम आहे.
देशभरात आतापर्यंत 2.64 कोटी रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात 2,11,499 रुग्ण बरे झाले आहेत.
सलग 19 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
बरे होण्याचा दर वाढून 92.79% वर पोहचला आहे.
साप्ताहीक पॉझिटीव्हीटी रेट सध्या 7.66% आहे.
दैनंदीन पॉझिटीव्हीटी रेट 6.21% असून सलग दहाव्या दिवशी तो 10% पेक्षा कमी आहे.
चाचण्यांचे प्रमाण सातत्याने वाढते असून आतापर्यत 35.3 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 22.10 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 22 लाखांपेक्षाही अधिक मात्रा देण्यात आल्या.
***
Jaidevi PS/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723961)
अभ्यागत कक्ष : 206
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam