पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घटकराज्य दिनानिमित्त गोव्याच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
30 MAY 2021 5:16PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या नागरिकांना घटकराज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, "गोव्याच्या नागरिकांना घटकराज्य दिनानिमित्त शुभेच्छा. राज्याने प्रगतीची नवनवीन शिखर गाठावे ही कामना. गोव्यातील नागरिकांच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो."
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722947)
अभ्यागत कक्ष : 275
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam