आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 लसीकरण ताजी स्थिती - दिवस 134


एकूण 21 कोटीहून अधिक लसीकरणासह भारताने ओलांडला महत्वाचा टप्पा

आतापर्यंत 18-44 वयोगटातील 1.82 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लसीकरण केले

आज संध्याकाळी 7 पर्यंत 28 लाखांहून अधिक लस मात्रा देण्यात आल्या

Posted On: 29 MAY 2021 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2021

 

कोविड -19 महामारीविरुद्धच्या लढ्यात आज भारताने महत्वपूर्ण टप्पा ओलांडला.

देशात आज संध्याकाळी 7 पर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार लसीच्या 21 कोटीहून अधिक मात्रा (21,18,39,768) देण्यात आल्या.

चाचणी, शोध, उपचार आणि कोविड अनुरूप वर्तनासह, महामारीच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी लसीकरण हा भारत सरकारच्या सर्वसमावेशक धोरणाचा अविभाज्य स्तंभ आहे.

18-44 वर्षे वयोगटातील 14,15,190 लाभार्थ्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आणि त्याच वयोगटातील,9,075 लाभार्थ्यांना आज लसीची दुसरी मात्रा प्राप्त झाली. लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाल्यापासून एकूण 37 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील 1,82,25,509 व्यक्तींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. बिहार, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात 18-44 वर्षे वयोगटातील 10 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली.

खालील तक्त्यात आत्तापर्यंत 18-44 वर्षे वयोगटातील लोकांना देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रा दर्शविल्या आहेत.

S.No.

State

1st Dose

2nd Dose

1

A & N Islands

7,999

0

2

Andhra Pradesh

16,389

6

3

Arunachal Pradesh

20,510

0

4

Assam

5,50,624

8

5

Bihar

15,72,323

2

6

Chandigarh

35,607

0

7

Chhattisgarh

7,50,080

2

8

Dadra & Nagar Haveli

32,628

0

9

Daman & Diu

39,070

0

10

Delhi

10,24,204

25

11

Goa

34,378

0

12

Gujarat

13,67,054

22

13

Haryana

9,58,559

84

14

Himachal Pradesh

80,213

0

15

Jammu & Kashmir

1,91,629

146

16

Jharkhand

5,01,817

2

17

Karnataka

8,90,494

125

18

Kerala

1,84,304

1

19

Ladakh

23,668

0

20

Lakshadweep

2,289

0

21

Madhya Pradesh

15,53,245

1

22

Maharashtra

9,51,522

21

23

Manipur

28,677

0

24

Meghalaya

38,533

0

25

Mizoram

16,321

0

26

Nagaland

18,659

0

27

Odisha

6,90,300

23

28

Puducherry

17,037

0

29

Punjab

4,38,210

4

30

Rajasthan

16,97,334

6

31

Sikkim

10,425

0

32

Tamil Nadu

10,95,761

57

33

Telangana

1,40,687

34

34

Tripura

54,015

0

35

Uttar Pradesh

19,80,245

8792

36

Uttarakhand

2,66,626

2

37

West Bengal

9,44,073

10

Total

 

1,82,25,509

9,373

98,61,648 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर 67,71,436 कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. 1,55,53,395 आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर 84,87,493 आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली. 18-44 वर्षे वयोगटातील 1,82,25,509 लोकांनी लसीची पहिली मात्रा तर 18-44 वर्षे वयोगटातील 9,373 लोकांनी लसीची  दुसरी मात्रा घेतली. 45 ते 60 वर्षे वयोगटातील 6,53,51,847 लोकांनी लसीची पहिली मात्रा तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील 1,05,17,121 लोकांनी लसीची  दुसरी मात्रा घेतली. 60 वर्षे वयावरील 5,84,18,226 लोकांनी लसीची पहिली मात्रा तर 60 वर्षे वयावरील 1,86,43,720 लोकांनी लसीची  दुसरी मात्रा घेतली अशाप्रकारे एकूण 21,18,39,768 लोकांचे लसीकरण करण्यात आले.

HCWs

1st Dose

98,61,648

2nd Dose

67,71,436

FLWs

1st Dose

1,55,53,395

2nd Dose

84,87,493

Age Group 18-44 years

1st Dose

1,82,25,509

2nd Dose

9,373

Age Group 45 to 60 years

1st Dose

6,53,51,847

2nd Dose

1,05,17,121

Over 60 years

1st Dose

5,84,18,226

2nd Dose

1,86,43,720

Total

21,18,39,768

संध्याकाळी 7 पर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार लसीकरण मोहिमेच्या (दि. 29 मे, 2021) 134  व्या दिवशी 28,09,436 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. 25,11,052 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 2,98,384 लाभार्थ्यांना लसीची  दुसरी मात्रा देण्यात आली. अंतिम अहवाल आज रात्री उशीरापर्यंत पूर्ण होईल.

 

HCWs

1stDose

16,743

2ndDose

10,803

FLWs

1stDose

84,999

2nd Dose

23,056

18-44 years

1st Dose

14,15,190

2nd Dose

9,075

45 to 60 years

1stDose

7,15,209

2nd Dose

1,61,093

Over 60 years

1stDose

2,78,911

2nd Dose

94,357

Total Achievement

1stDose

25,11,052

2ndDose

2,98,384

कोविड 19 पासून देशातील सर्वात असुरक्षित लोकांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम एक साधन असून नियमितपणे सर्वोच्च स्तरावर त्याचा आढावा आणि परीक्षण केले जाते.

* * *

Jaydevi PS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1722802) Visitor Counter : 217