रसायन आणि खते मंत्रालय
राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना अॅम्फोटेरिसिन-बी औषधाच्या अतिरिक्त 80,000 कुप्यांचे वितरण - श्री. डी.व्ही. सदानंद गौडा
26 मे रोजी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना अॅम्फोटेरिसिन-बी च्या 29,250 कुप्या वितरीत
Posted On:
27 MAY 2021 6:22PM by PIB Mumbai
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री श्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी जाहीर केले की, म्युकरमायकोसिसच्या उपचारात वापरल्या जाणार्या अॅम्फोटेरिसिन-बी औषधाच्या अतिरिक्त 80,000 कुप्या आज सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना वितरीत करण्यात आल्या.
यापूर्वी, 26 मे 2021 रोजी म्युकरमायकोसिसच्या उपचारात वापरल्या जाणार्या अॅम्फोटेरिसिन-बी औषधाच्या 29,250 कुप्यांचे वितरण सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आले.
***
M.Chopade/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722259)
Visitor Counter : 192