रसायन आणि खते मंत्रालय

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अँफोटेरिसीन-बीच्या अतिरीक्त 29,250 कुप्यांचे वितरण


अँफोटेरिसीन-बीच्या 19,420 कुप्यांचे 24 मे रोजी वितरण

Posted On: 26 MAY 2021 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मे 2021

 

म्युकोरमायकोसिस रोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या, अँफोटेरिसीन-बी औषधाच्या अतिरीक्त 29,250 कुप्यांचे वितरण सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी व्ही  सदानंद गौडा यांनी केली आहे.

 

याआधी 24 मे रोजी अँफोटेरिसीन-बीच्या अतिरीक्त 19,420 कुप्यांचे वितरण करण्यात आले तर 21 मे रोजी देशभरात 23,680 कुप्यांचा पुरवठा करण्यात आला.

 

* * *

S.Tupe/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1721861) Visitor Counter : 254