आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण दिवस-127

देशातील एकूण लसीकरण 19.49 कोटींपर्यंत पोचले

आतापर्यंत 18-44 वयोगटातील एक कोटी लोकांना लसींच्या मात्रा देण्याचे काम पूर्ण

आज रात्री आठ वाजेपर्यंत 15.5 लाख लोकांना लसींच्या मात्रा देण्याचे काम पूर्ण

Posted On: 22 MAY 2021 10:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2021

देशभरात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आज रात्री आठ वाजेपर्यंत दिलेल्या लसीच्या मात्रांनंतर  19.49 कोटी (19,49,51,603) लसीच्या मात्रा देण्याचे काम झाले आहे.

18 ते 44 वर्षे वयोगटातील 6,82,398 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली आहे. तिसऱ्या तटप्प्यात 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 99,79,676 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. 18 ते 44 वर्षे वयोगटातील बिहार, राजस्थान आणि उत्तरप्रदेशात 10 लाख लाभार्थ्यांना लसींची पहिली मात्रा देण्यात आली.

खाली दिलेल्या तक्त्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील एकूण लसींच्या मात्रांची राज्यनिहाय संख्या देण्यात आली आहे.

S. No.

States

Total

1

A & N Islands

3,713

2

Andhra Pradesh

8,598

3

Arunachal Pradesh

17,389

4

Assam

4,12,969

5

Bihar

10,88,883

6

Chandigarh

15,916

7

Chhattisgarh

6,84,592

8

Dadra & Nagar Haveli

16,010

9

Daman & Diu

17,519

10

Delhi

9,11,089

11

Goa

30,982

12

Gujarat

6,46,469

13

Haryana

7,04,820

14

Himachal Pradesh

40,272

15

Jammu & Kashmir

36,839

16

Jharkhand

3,32,053

17

Karnataka

1,73,110

18

Kerala

25,905

19

Ladakh

3,845

20

Lakshadweep

761

21

Madhya Pradesh

6,06,831

22

Maharashtra

6,99,059

23

Manipur

9,106

24

Meghalaya

22,194

25

Mizoram

10,676

26

Nagaland

7,376

27

Odisha

3,01,238

28

Puducherry

4,173

29

Punjab

3,35,365

30

Rajasthan

12,60,265

31

Sikkim

6,700

32

Tamil Nadu

52,406

33

Telangana

652

34

Tripura

53,064

35

Uttar Pradesh

10,67,652

36

Uttarakhand

2,13,381

37

West Bengal

1,57,804

Total

99,79,676

आतापर्यंत 19,49,51,603 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, यात 97,52,422 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि  67,00,147 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी  मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी 1,49,47,941 जणांना पहिली मात्रा, तर 83,22,058 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.18 ते 44 वर्षे वयोगटातील 99,79,676 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली.

45 ते 60 वर्षे वयोगटातील 6,06,73,244 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 97,84,465 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 5,65,49,096 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 1,82,42,554 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

HCWs

1st Dose

97,52,422

2nd Dose

67,00,147

FLWs

1st Dose

1,49,47,941

2nd Dose

83,22,058

Age Group 18-44 years

1st Dose

99,79,676

Age Group 45 to 60 years

1st Dose

6,06,73,244

2nd Dose

97,84,465

Over 60 years

1st Dose

5,65,49,096

2nd Dose

1,82,42,554

Total

19,49,51,603

 

आज, देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या 127 व्या दिवशी (22  मे, 2021), रात्री आठ वाजेपर्यंत एकूण  15,52,126 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी, 13,80,232 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 1,71,894 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आल्याचे प्राथमिक आकडेवारीत म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी मिळू शकेल.

Date: 22nd May, 2021 (127th Day)

HCWs

1stDose

13,759

2ndDose

8,153

FLWs

1stDose

74,023

2nd Dose

15,181

18-44 years

1st Dose

6,82,398

45 to 60 years

1stDose

4,49,859

2nd Dose

97,760

Over 60 years

1stDose

1,60,193

2nd Dose

50,800

Total Achievement

1stDose

13,80,232

2ndDose

1,71,894

 

देशातील कोविड संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण एक प्रभावी साधन असून, लसीकरण मोहिमेच्या प्रगतीवर सर्वोच्च स्तरावरून देखरेख ठेवली जाते.

 

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1720998) Visitor Counter : 95