पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशचे मंत्री विजय कश्यप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
18 MAY 2021 11:33PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मंत्री विजय कश्यप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले , "भाजपा नेते आणि उत्तर प्रदेश सरकार मधील मंत्री विजय कश्यप यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले आहे. ते सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणारे नेते होते आणि नेहमी लोकहिताच्या कार्यासाठी समर्पित राहिले. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसकांप्रति माझ्या शोकसंवेदना. ओम शांति!"
***
ST/Sushama K/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1720212)
आगंतुक पटल : 114
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam