पंतप्रधान कार्यालय

तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल एम के. स्टॅलिन यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 07 MAY 2021 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम . के. स्टॅलिन  यांचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून  शपथ घेतल्याबद्दल  अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले :

तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल  एम. के. स्टॅलिन  यांचे अभिनंदन.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1716776) आगंतुक पटल : 188
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam