पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी श्रीमती ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे केले अभिनंदन

Posted On: 05 MAY 2021 11:36AM by PIB Mumbai

पंतप्रधान श्रीनरेंद्र मोदी यांनी श्रीमती  ममता बॅनर्जी यांनी  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून  शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

 आपल्या  ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणालेः

 

***

JPS/SP/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716112) Visitor Counter : 240