राष्ट्रपती कार्यालय
निवेदन
Posted On:
24 APR 2021 2:37PM by PIB Mumbai
आज, दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी अशोका हॉल, राष्ट्रपती भवन येथे 11.00 वाजता न्यायमूर्ती नथालपती वेंकट रमण यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. राष्ट्रपतींसमोर त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
***
Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713748)
Visitor Counter : 320