पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मौलाना वाहिदुद्दिन खान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
प्रविष्टि तिथि:
22 APR 2021 8:38AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना वाहिदुद्दिन खान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “मौलाना वाहिदुद्दिन खान यांच्या निधनामुळे मला अतीव दुःख झाले आहे. ईश्वरी शोधाबद्दलचे ज्ञान आणि अध्यात्मिक विषयांबाबतचे त्यांच्या विचक्षण व्यासंगाबद्दल ते सदैव स्मरणात राहतील. समाजसेवा आणि सामाजिक सशक्तीकरण याबाबत देखील ते नेहमीच जागरूक राहिले. त्यांच्या कुटुंबियांप्रती तसेच असंख्य हितचिंतकांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो.”
*****
jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1713372)
आगंतुक पटल : 279
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam