पंतप्रधान कार्यालय
जालियनवाला बाग हत्याकांडातील हुतात्म्यांना पंतप्रधानांकडून श्रद्धांजली समर्पित
प्रविष्टि तिथि:
13 APR 2021 4:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021
जालियनवाला बाग हत्याकांडातील हुतात्म्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
ट्विटर संदेशात मोदी म्हणतात,
“जालियनवाला बाग हत्याकांडात हौतात्म्य पत्करलेल्या सर्वांप्रती श्रद्धांजली. त्यांचे साहस, धैर्य आणि त्याग यातून प्रत्येक भारतीयाला सामर्थ्य मिळते.”
Jaydevi PS/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1711443)
आगंतुक पटल : 313
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam