पंतप्रधान कार्यालय
बाबू जगजीवन राम यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
05 APR 2021 9:14AM by PIB Mumbai
बाबू जगजीवन राम यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.
स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक न्यायाचे खंदे पुरस्कर्ते बाबू जगजीवन राम यांच्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली. समाजातल्या शोषित आणि वंचित वर्गाच्या उत्कर्षासाठी त्यांचे प्रभावी प्रयत्न नेहमीच स्फूर्तीदायी राहतील, असे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे.
***
JPS/NC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709583)
अभ्यागत कक्ष : 318
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam