पंतप्रधान कार्यालय
गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
04 APR 2021 3:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांचे निधन झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “गीता प्रेसचे अध्यक्ष आणि सनातन साहित्याला जनमानसात पोहोचवणारे राधेश्याम खेमका जी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे.खेमका जी आयुष्यभर विविध सामाजिक कार्यात सक्रिय होते. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना आहेत. ओम शांती!”.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709487)
अभ्यागत कक्ष : 242
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam