पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा

Posted On: 29 MAR 2021 9:20AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपणा सर्वाना होळीच्या खूप- खूप शुभेच्छा ! आनंद आणि उल्हासाचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवा आनंद आणि उत्साह घेऊन येवो  अशा  सदिच्छा पंतप्रधानांनी ट्वीटर  द्वारे व्यक्त केल्या आहेत. 

***

MC/NC/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708257) Visitor Counter : 185