पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जनतेला दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
Posted On:
11 MAR 2021 10:41AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 11 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
“देशवासियांना महाशिवरात्रीच्या पवित्र प्रसंगी खूप खूप शुभेच्छा! हर हर महादेव!” अशा शब्दात पंतप्रधानांनी ट्वीट संदेशाद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704068)
अभ्यागत कक्ष : 180
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam