आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे कोविड 19 लसीच्या मात्रेचे प्रमाण

Posted On: 09 MAR 2021 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2021

 

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशानुसार 3 मार्च  2021 च्या माहितीनुसार देण्यात आलेली लसीच्या मात्रांची संख्या आणि प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे देण्यात आलेल्या मात्रेची संख्या खाली तक्त्यात  देण्यात आली आहे.

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे.   हा संदर्भ लक्षात घेऊन   दहा लाख लोकसंख्येमागे झालेल्या  लसीकरणाचे कौतुक केले पाहिजे. भारताची लसीकरण मात्रेची प्रति दशलक्ष  राष्ट्रीय सरासरी 11,675  आहे तर सध्या अमेरिका , यूके , फ्रान्स आणि जर्मनीसाठी हे प्रमाण  अनुक्रमे  2,32,300 मात्रा , 3,14,100 मात्रा , 71,600 मात्रा , 76,400 मात्रा असे आहे . (स्रोत :www.ourworldindata.org)

कोविड-19 लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तज्ञ गटाच्या शिफारशीनुसार भारतात कोविड-19 लसीकरण मोहीम , लोकसंख्येच्या दोन टक्क्यांहून कमी प्रमाण असलेले आरोग्य सेवीतील कर्मचारी आणि आघाडीच्या कोविड योध्यांपासून झाली. गटाच्या शिफारसीनुसार लाभार्थ्यांमधील पुढला प्राधान्य गट 60 वर्षांवरील व्यक्ती आणि 45-59 वयोगटातील  सह्व्याधी असलेल्या व्यक्तींचा आहे.  लसीकरण प्रक्रियेचा  वेग वाढवण्यासाठी या गटासाठी  1 मार्च  2021 पासून सरकारी कोविड- 19 लसीकरण केंद्राबरोबरच खासगी लसीकरण केंद्रांमध्येही लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.

राज्य /केंद्रशासित प्रदेशानुसार प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे (3 मार्च 2021 पर्यंतच्या माहितीनुसार) लसीच्या मात्रेचे प्रमाण-

S. NO.

State/UT

Doses administered

Doses per million

1

A & N Islands

9,501

23,753

2

Andhra Pradesh

7,09,280

13,467

3

Arunachal Pradesh

37,132

24,333

4

Assam

2,52,725

7,244

5

Bihar

6,61,780

5,409

6

Chandigarh

26,255

21,843

7

Chhatisgarh

4,75,966

16,226

8

Dadra & Nagar Haveli

5,910

9,933

9

Daman & Diu

3,428

7,485

10

Delhi

4,48,936

21,992

11

Goa

28,439

18,289

12

Gujarat

12,08,386

17,411

13

Haryana

3,14,650

10,734

14

Himachal Pradesh

1,34,004

18,172

15

Jammu & Kashmir (UT)

2,80,141

20,961

16

Jharkhand

3,38,538

8,851

17

Karnataka

8,52,509

12,795

18

Kerala

6,64,314

18,759

19

Ladhakh (UT)

10,478

35,399

20

Lakshadweep

3,216

47,294

21

Madhya Pradesh

8,92,450

10,619

22

Maharashtra

13,01,885

10,502

23

Manipur

62,832

19,953

24

Meghalaya

34,581

10,569

25

Mizoram

35,599

29,421

26

Nagaland

38,151

17,484

27

Odisha

6,81,757

14,967

28

Puducherry

13,971

8,973

29

Punjab

2,18,296

7,219

30

Rajasthan

12,61,773

16,000

31

Sikkim

20,731

30,804

32

Tamil Nadu

5,34,658

7,011

33

Telangana

4,35,329

11,578

34

Tripura

1,19,244

29,436

35

Uttar Pradesh

14,88,421

6,481

36

Uttarakhand

1,77,184

15,616

37

West Bengal

12,07,690

12,340

38

Miscellaneous

8,53,064

N/A

39

INDIA

1,58,43,204

11,675

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  अश्विनीकुमार चौबे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Jaydevi PS/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1703541) Visitor Counter : 156