Posted On:
21 FEB 2021 8:26PM by PIB Mumbai
पंतप्रधान येत्या 23 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता आयआयटी खरगपूरच्या 66 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. या समारंभाच्या वेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल, केंद्रीय शिक्षणमंत्री आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com