युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय

क्रीडा कोट्यातून दिल्या जाणाऱ्या केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी सरकारने 21 नव्या खेळप्रकारांचा समावेश केला : किरण रिजीजू

Posted On: 08 FEB 2021 5:10PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये तसेच मंत्रालयांमध्ये गटातील कोणत्याही पदावर नेमणुकीसाठी, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती पात्र ठरण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या क्रीडा प्रकारांच्या यादीत सरकारने आता मल्लखांब आणि सेपाक टकराव यांसह एकूण 21 नव्या क्रीडाप्रकारांचा समावेश केला आहे.

युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी आज लिखित उत्तराद्वारे राज्यसभेत ही माहिती दिली.

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या क्रीडाप्रकारांचा तपशील खाली दिला आहे:

 

Sl. No.

Name of Sports Disciplines

Sl. No.

Name of Sports Disciplines

 1.  

Baseball

 1.  

Body-Building

 1.  

Cycle Polo

 1.  

Deaf Sports

 1.  

Fencing

 1.  

Kudo

 1.  

Mallakhamb

 1.  

Motor Sports

 1.  

Net Ball

 1.  

Para Sports (for sports discipline included in para-Olympics and Para Asian Games)

 1.  

Pencak Silat

 1.  

Shooting Ball

 1.  

Roll Ball

 1.  

Rugby

 1.  

Sepak Takraw

 1.  

Soft Tennis

 1.  

Tenpin Bowling

 1.  

Triathlon

 1.  

Tug-of-war

 1.  

Wushu

 1.  

Tennis Ball Cricket

 

 

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1696201) Visitor Counter : 25