आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरणाबाबत ताजी माहिती

Posted On: 27 JAN 2021 9:08PM by PIB Mumbai

 

देशभरात आज बाराव्या दिवशी  कोविड-19 लसीकरण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. 28 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज नियोजित सत्रे घेण्यात आली.

देशभरात कोविड-19 चे लसीकरण करण्यात आलेल्या एकूण आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची संख्या आज 23 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. अंदाजानुसार  41,599 सत्रांत एकूण 23,28,779 (आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या 5,308 सत्रांमधून 2,99,299 लाभार्थ्यांना लसी देण्यात आली.

अंतिम अहवाल आज रात्री उशीरापर्यंत पूर्ण होईल.

आज लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांपैकी 79 % लाभार्थी कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 5 राज्यांमधील मधीलआहेत.

महराष्ट्रात आज 37,575 आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले.

आतापर्यंत एकूण 9 मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी कोणत्याही मृत्यूचे कारण कोविड-19 लसीकरणाशी संबंधित नाही.

गेल्या 24 तासांत, ओदिशा मधील  23 वर्षाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवाल अजून प्राप्त झाला नाही.

आजवर लसीकरणामुळे गंभीर एईएफआय / मृत्यूचे कोणतेही प्रकरण नाही.

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

(provisional data)

1

Andhra Pradesh

8,491

2

Assam

162

3

Bihar

606

4

Chandigarh

285

5

Chhattisgarh

10,906

6

Delhi

6,441

7

Goa

476

8

Gujarat

1,366

9

Haryana

5,353

10

Himachal Pradesh

461

11

Jammu and Kashmir

158

12

Jharkhand

5,287

13

Karnataka

33,124

14

Kerala

10,541

15

Ladakh

141

16

Madhya Pradesh

60,194

17

Maharashtra

37,575

18

Manipur

360

19

Meghalaya

482

20

Mizoram

872

21

Nagaland

547

22

Odisha

1,195

23

Punjab

4,636

24

Rajasthan

71,632

25

Sikkim

257

26

Tamil Nadu

4,316

27

Uttarakhand

172

28

West Bengal

33,263

Total

2,99,299

 

S.Kane/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1692793) Visitor Counter : 198