पंतप्रधान कार्यालय
नरेंद्र चंचल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
22 JAN 2021 6:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लोकप्रिय भजन गायक नरेंद्र चंचल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
“लोकप्रिय भजन गायक नरेंद्र चंचल जी यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. आपल्या मधुर आवाजाने भजन गायन विश्वात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती” , असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691293)
अभ्यागत कक्ष : 142
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam