गृह मंत्रालय

केंद्रीय गृह मंत्री श्री. अमित शहा यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांचे कोविड-19 च्या त्यांनी विकसित केलेल्या लसीला भारताच्या औषध नियंत्रकांनी दिलेल्या मंजुरीसाठी केले अभिनंदन

Posted On: 03 JAN 2021 5:36PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह मंत्री श्री. अमित शहा यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांचे कोविड-19च्या त्यांनी विकसित केलेल्या लसीला भारताच्या औषध नियंत्रकांनी दिलेल्या मंजुरीसाठी अभिनंदन केले   आहे.

आपल्या ट्वीटमधे केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी सांगितले, की मी आपल्या प्रतिभावंत आणि मेहनती शास्त्रज्ञांचे कौतुक करतो,मेड इन इंडिया लस तयार करण्यासाठी मंजुरी मिळाली असल्यामुळे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या विकासाला चालना मिळाली आहे.

मी आपले वैज्ञानिक, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी,सुरक्षा कर्मचारी  कोविड योध्दे यांचे मनापासून आभार मानतो,त्यांनी केलेल्या नि:स्वार्थी सेवेबद्दल राष्ट्र त्यांचे कायम ऋणी राहील.

A momentous achievement for India!

DCGI has granted approval to COVID vaccines of @SerumInstIndia and @BharatBiotech.

I salute our very talented and hardworking scientists for making India proud.

Congratulations to PM @narendramodi ji for striving towards a COVID free India.

— Amit Shah (@AmitShah) January 3, 2021

Visionary leadership can make a huge difference.

Time and again, we have seen a New India eager to innovate & help the humanity during crisis. The approval to Made in India vaccines will prove to be a game changer in boosting PM @NarendraModi’s vision of an Aatmanirbhar Bharat.

— Amit Shah (@AmitShah) January 3, 2021

We heartily thank our scientists, doctors, medical staff, security personnel and all Corona warriors who dedicatedly served humanity during these testing times.

Nation will always remain grateful to them for their selfless service towards mankind.

— Amit Shah (@AmitShah) January 3, 2021

****

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1685829) Visitor Counter : 39