राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती गोवा मुक्तीदिन सोहळ्याला उद्या उपस्थित राहणार

Posted On: 18 DEC 2020 5:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2020


राष्ट्रपती राम नाथ कोविंद 19 डिसेंबर 2020 रोजी गोव्याच्या 60 व्या मुक्ती दिन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी 19 आणि 20 डिसेंबर 2020 रोजी गोवा (पणजी) येथे भेट देतील.


* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1681755) Visitor Counter : 193