पंतप्रधान कार्यालय

ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

Posted On: 16 DEC 2020 2:06AM by PIB Mumbai

 

ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंवर यावेळी चर्चा झाली.

***

U.Ujgare/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1681017) Visitor Counter : 116