राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी प्रणब मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली

Posted On: 11 DEC 2020 1:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2020

 

राष्‍ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (11 डिसेंबर , 2020) रोजी राष्‍ट्रपति भवनात माजी  राष्‍ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली. राष्‍ट्रपती आणि राष्‍ट्रपती भवनच्या अधिकाऱ्यांनी प्रणब  मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्‍पांजली अर्पण केली. 

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1679962) Visitor Counter : 200