पंतप्रधान कार्यालय
श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वा निमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
30 NOV 2020 12:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"श्री गुरु नानक देव जी यांना त्यांच्या प्रकाश पर्वानिमित्त मी नमन करतो. श्री गुरू नानक जी यांचे विचार आपल्याला समाजाची सेवा करण्याची आणि चांगले विश्व घडवण्याची प्रेरणा देत राहो," असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
* * *
S.Tupe/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677116)
अभ्यागत कक्ष : 136
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam