पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशात मंडी येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केले दुःख
प्रविष्टि तिथि:
16 NOV 2020 12:20PM by PIB Mumbai
हिमाचल प्रदेशात मंडी येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
“हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रस्ते अपघाताच्या बातमीने मला अत्यंत दुःख झाले आहे. सरकार मदत आणि बचाव कार्य करत आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींना लवकरच बरे वाटो अशी प्रार्थना करतो.”, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
हिमाचल प्रदेश के मंडी में सड़क हादसे की खबर से अत्यंत दुख हुआ है। सरकार राहत और बचाव कार्य में जुटी हुई है। इस दुर्घटना में मृतकों के परिजनों के प्रति गहरी संवेदना प्रकट करता हूं और घायलों के जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 16, 2020
U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1673121)
आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam