पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी केरळ स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 NOV 2020 11:58AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ स्थापना दिनानिमित्त केरळमधील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

"केरळ पिरावी दिनाच्या केरळमधील विस्मयकारक लोकांना हार्दिक शुभेच्छा, ज्यांनी भारताच्या विकासासाठी त्यांचे अमीट योगदान दिले आहे. केरळमधील नैसर्गिक सौंदर्यामुळे ते विविध लोकप्रिय ठिकाणांपैकी एक बनले असून, जगाभरातील  सर्व लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत आहे. मी केरळच्या सततच्या प्रगतीसाठी प्रार्थना करतो," असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Kerala Piravi day wishes to the wonderful people of Kerala, who have always made indelible contributions to India’s growth. Kerala’s natural beauty has made it among the most popular destinations, drawing people from all over the world. Praying for Kerala’s continuous progress.

— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2020

 

R.Tidke/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1669271) Visitor Counter : 107