कृषी मंत्रालय
भारत आणि भूतान दरम्यान कृषी उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठा
Posted On:
15 OCT 2020 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020
भारत आणि भूतान द्वीपक्षीय व्यापार संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण उपलब्धीची नोंद झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था (NPPO) आणि भूतान कृषी आणि अन्न नियामक प्राधिकरण (BAFRA), कृषी आणि वने मंत्रालय, भूतान सरकार आणि भूतानमधील राजकीय दूतावास यांच्यातील समन्वयामुळे सफरचंद, बटाटे, मांदरेन, आद्रक आणि सुपारी या भूतानकडून भारतीय बाजारपेठांमध्ये आणि टोमॅटो, कांदा आणि भेंडी भारतातून भूतानच्या बाजारपेठेत नेण्याविषयी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664917)
Visitor Counter : 126