राष्ट्रपती कार्यालय

प्रसिद्धी पत्रक

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2020 2:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2020

 

पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भारताच्या राष्ट्रपतींनी, कॅबिनेट मंत्री पीयूष गोयल यांना विद्यमान विभागांव्यतिरिक्त ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्याचे निर्देश दिले आहेत.


* * *

U.Ujgare/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1663055) आगंतुक पटल : 249
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam