पंतप्रधान कार्यालय
भारतीय परराष्ट्र सेवा दिनी पंतप्रधानांनी भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2020 12:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2020
भारतीय परराष्ट्र सेवा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"भारतीय परराष्ट्र सेवा दिनी मी भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. राष्ट्राची सेवा करताना जागतिक पातळीवर राष्ट्रीय हितसंबंध जोडण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. वंदे भारत मिशन आणि कोविड संबंधित कार्यात भारतीय नागरिकांना आणि इतर देशांना त्यांनी केलेले मदतकार्य उल्लेखनीय आहे", असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1662985)
आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam