कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

प्रशिक्षण काळातला प्रशिक्षण भत्ता

Posted On: 14 SEP 2020 6:23PM by PIB Mumbai

 

व्यापार प्रशिक्षणार्थीसह सर्व श्रेणीतल्या प्रशिक्षणार्थीसाठी देय किमान प्रशिक्षण भत्ता दरात सुधारणा करण्यात आली असून 25 सप्टेंबर 2019 च्या राजपत्रात अधिसूचित करण्यात आली आहे. संबंधित अभ्यासक्रमात विहित शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता आवश्यकतेवर किमान भत्ता आधारित आहे.

सप्टेंबर 2019 पर्यंत सुधारणा करण्यात आलेल्या प्रशिक्षण विषयक नियम 1992 नुसार प्रशिक्षण काळाच्या दुसऱ्या वर्षात, विहित किमान प्रशिक्षण भत्यात 10 % वाढ तर प्रशिक्षण काळाच्या तिसऱ्या वर्षात, 15 % वाढ करावी असे म्हटले आहे. प्रशिक्षणार्थीच्या प्रशिक्षण भत्त्यात वाढ करण्याचा सरकारचा सध्या विचार नाही. सर्व श्रेणीतल्या प्रशिक्षणार्थींना दर महा देण्यात येत असलेला भत्ता याप्रमाणे आहे-

 

Serial number

Category

Prescribed minimum base stipend amount for 1st year of training

(1)

(2)

(3)

(i)

School pass-outs  ( class  5th - class 9th )

₹ 5000 per month

(ii)

School pass-outs ( class 10th)

₹ 6000 per month

(iii)

School pass-outs ( class 12th)

₹ 7000 per month

(iv)

National or State Certificate holder

₹ 7000 per month

(v)

Technician (vocational) apprentice  or Vocational Certificate holder or Sandwich Course (Students from Diploma Institutions)

₹ 7000 per month

(vi)

Technician apprentices or diploma holder in any stream or sandwich course (students from degree institutions)

₹ 8000 per month

(vii)

Graduate apprentices  or Degree apprenticeship or degree in any stream

₹ 8000 per month

 

(viii)

 

Skill certificate holder 

 

 

  1. stipend as per his/her educational qualifications as mentioned in the table above
  2. In case, he does not fall in any of the above categories, he/she will get a minimum stipend of INR 5000/-per month.

 

कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्य मंत्री आर के सिंग यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654141) Visitor Counter : 217