सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

देशातील रोजगाराबाबत अहवाल- रोजगाराचा एक औपचारिक दृष्टिकोन

Posted On: 25 AUG 2020 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2020

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ), देशातील रोजगाराच्या परिस्थितीबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये सप्टेंबर, 2017 ते जून  2020 या कालावधीत काही विशिष्ट क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या प्रगतीचे निवडक  सरकारी संस्थांकडे असलेल्या प्रशासकीय नोंदींच्या आधारे मूल्यांकन केले आहे.

 विस्तृत निवेदन सोबत जोडले आहे.

 

M.Iyengar/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648512) Visitor Counter : 136