राष्ट्रपती कार्यालय

माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली

Posted On: 10 AUG 2020 10:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

 

माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.आज राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात, राष्ट्रपती आणि भवनातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar


 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644972) Visitor Counter : 184