राष्ट्रपती कार्यालय

प्रसिद्धी अभिपत्रक

Posted On: 06 AUG 2020 7:32PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपतींनी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल श्री.गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्विकारला आहे.

राष्ट्रपतींनी श्री.मनोज सिन्हा यांची नियुक्ती जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून केली असून ,सिन्हा  यांची ही  नियुक्ती श्री.गिरीश चंद्र मुर्मू यांच्याकडून अधिकार ग्रहण केलेल्या दिवसापासून असेल.

 

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1643867) अभ्यागत कक्ष : 169