सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

भारताचा वेतनपट अहवाल - औपचारिक रोजगाराचा लेखाजोखा

Posted On: 22 MAY 2020 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2020

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) सप्टेंबर, 2017 ते मार्च, 2020 या कालावधीमधला रोजगारविषयक प्रगतीचा विशिष्ट दृष्टिकोनातून आढावा घेतला आहे. हा आढावा निवड करण्यात आलेल्या संबंधित सरकारी संस्थांकडे पाठवण्यात आला आहे. देशभरातल्या रोजगाराच्या स्थितीचा तपशील असलेला हा आढावा विस्तृत प्रसिद्धीपत्रकाव्दारे सादर केला आहे. या प्रसिद्धीपत्रकामध्ये प्रशासकीय नोंदींच्या आधारे तपशील नोंदवण्यात आला आहे. 

भारताच्या वेतनपट अहवालाचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626129) Visitor Counter : 125