गृह मंत्रालय

गृह मंत्रालयाकडून देशभरात अडकलेल्यांसाठी देशांतर्गत विमान प्रवास सुविधेसाठी सुधारित लॉकडाऊन नियमावली

प्रविष्टि तिथि: 20 MAY 2020 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20  मे 2020

केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात अडकलेल्यांसाठी देशांतर्गत विमान प्रवास सुविधा पुरवण्यासाठी कोविड-19 चा सामना करण्यासंदर्भात लॉकडाउनच्या उपाययोजनांवरील  मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाकडून विमानतळांच्या परिचालनासाठी आणि प्रवाशांच्या विमान प्रवासासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.

अधिकृत दस्तावेज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1625694) आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Tamil , Telugu , Kannada