पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

Posted On: 16 MAY 2020 1:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2020

 

उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

“उत्तर प्रदेशात औरैया इथे झालेला रस्ते अपघात ही दुःखद घटना आहे. सरकार तत्परतेने मदतकार्य करत आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो.’’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

 

* * *

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1624325) Visitor Counter : 106