पंतप्रधान कार्यालय
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली
Posted On:
09 MAY 2020 2:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.
भारत मातेचे थोर सुपुत्र महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन. देशप्रेम,स्वाभिमान आणि पराक्रमाची त्यांची गाथा देशवासियांसाठी सदैव प्रेरणादायी राहील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1622447)
अभ्यागत कक्ष : 219
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam