राष्ट्रपती कार्यालय
संजय कोठारी यांनी घेतली केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ
Posted On:
25 APR 2020 12:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2020
राष्ट्रपती भवनात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात संजय कोठारी यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतींनी त्यांना पदाची शपथ दिली.

* * *
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1618091)