पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जनतेला दिल्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
Posted On:
08 APR 2020 2:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2020
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी हनुमान जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"हनुमान जयंतीच्या शुभ प्रसंगी देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. भक्ती, शक्ती, समर्पण व अनुशासन यांचे प्रतिक असलेल्या या पवनपुत्राचे जीवन आपल्याला प्रत्येक संकटाचा सामना करायला तसेच त्यातून तरुन जाण्यासाठी प्रेरणा देते.", असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
हनुमान जयंती के पावन अवसर पर देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। भक्ति, शक्ति, समर्पण और अनुशासन के प्रतीक पवनपुत्र का जीवन हमें हर संकट का सामना करने और उससे पार पाने की प्रेरणा देता है।
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2020
B.Gokhal/ S.Nilkanth/P.Kor
(Release ID: 1612207)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam