मंत्रिमंडळ

टपाल तिकिट संयुक्तपणे जारी करण्याबाबतच्या भारत आणि अर्मेनिआ यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 06 DEC 2018 9:22PM by PIB Mumbai

टपाल तिकिट संयुक्तपणे जारी करण्याबाबतच्या भारत आणि अर्मेनिओन यांच्यातल्या  सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला अवगत करण्यात आले. जून २०१८ मध्ये हा करार करण्यात आला होता.

या सामंजस्य करारानुसार, टपाल विभाग, दळणवळण मंत्रालय आणि अर्मेनियाचा राष्ट्रीय टपाल चालक("हे पोस्ट सीजेएससी ) यांनी "डेन्स" या संकल्पनेवर भारत-अर्मेनिया टपाल तिकीट संयुक्तपणे जारी करायला सहमती दर्शवली आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये संयुक्त तिकीट जारी करण्यात आले.

या स्मृती टपाल तिकीटावर भारताचे "मणिपुरी नृत्य" आणि अर्मेनियाचे "होव अरेक नृत्य" रेखाटले आहे.

                                                            ****

B. Gokhale/ S. Kane


(रिलीज़ आईडी: 1555034) आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Assamese , Bengali , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam