पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

केरळच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 04 NOV 2026 7:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 नोव्‍हेंबर 2026

 

केरळमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने  'X' वरील माहिती दिली आहे;

"केरळचे राज्यपाल श्री @OmMathur_Raj यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

 

* * *

राधिका अघोर/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332731) अभ्यागत कक्ष : 9