पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली माता कालरात्रीची पूजा आणि प्रार्थना

Posted On: 17 OCT 2026 10:51AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने माता कालरात्रीची पूजा आणि प्रार्थना केली.

देवीच्या आशीर्वादाने सर्वांचे जीवन नव्या ऊर्जेने आणि नवीन आत्मविश्वासाने उजळून निघावे, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली. देवीच्या दिव्य कृपेने सर्वांच्या आयुष्यात समृद्धी यावी, अशी कामनाही त्यांनी केली.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :

नवरात्रीच्या निमित्ताने आज माता कालरात्रीच्या विशेष पूजेचा दिवस आहे. देवीच्या आशीर्वादाने सर्वांचे जीवन नव्या ऊर्जेने आणि नवीन आत्मविश्वासाने उजळून निघावे. देवी मातेच्या दिव्य कृपेने सर्वांना समृद्धी लाभावी, हीच प्रार्थना.

 

* * *

आशिष सांगळे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324623) अभ्यागत कक्ष : 14